महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित शालेय 14 वर्षाखालील मुले व मुली क्रीडा स्पर्धा सन 2019 / 20 तालुकास्तरीय आमच्या पी एस बने इंटरनॅशनल स्कूलचे विशेष प्रावीण्य मार्गदर्शक फिजिकल एज्युकेशन टीचर अक्षय सुरेश कांबळे